संस्थेची वैशिष्टे व नियम

 
  1. दरवर्षी आपल्या शहरातील व आपल्या समाजातील हजारो नवीन स्थळांची नोंदणी होत असते.
  2. वेबसाईटवर Search पर्यायामधून आपल्या इच्छेप्रमाणे फोटोसह स्थळे शोधण्याची सुविधा आहे.
  3. दुसऱ्या स्थळांची माहिती घेण्यापूर्वी सभासदांनी वेबसाईट वर फोटोसह आपली नोंदणी करावी.
  4. नाव नोदणी केल्यानंतर आपल्या स्थळाची माहिती २४ तासात वेबसाईटवर टाकली जाते.
  5. नोंदणी झालेले मेंबर्स लग्न जमेपर्यंत आपल्याला आवडलेल्या स्थळांची माहिती घेऊ शकतात.
  6. आपल्याला अनुरूप व आवडलेल्या स्थळांची माहिती घेऊन त्यांचाशी स्वतः संपर्क करावा.
  7. समोरच्यांना आपला नोंदणी क्रमांक सांगितल्यास ते आपली माहिती व फोटो वेबसाईटवर पाहू शकतात.
  8. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी.
  9. भविष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी सभासदांची आहे.
  10. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किवा अमुक दिवसात विवाह जमेलच याची हमी संस्था देत नाही.
  11. संस्थेकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैर वापर करू नये अन्यथा आपले सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
  12. आपल्या दिलेल्या माहितीमध्ये किवा फोटोमध्ये बदल करायचा असल्यास फोनवरून कळवणे.
  13. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही.