About us

अभिनंदन वधु वर सूचक केंद्र

महाराष्ट्रातील पालकांच्या खास आग्रहास्तव महाराष्ट्र स्तरावरील मराठा समाजाच्या वधु  केंद्राची आम्ही सुरवात करीत आहोत. आम्ही आपल्या पाल्याची नोंदणी सुरवातीला निशुल्क ठेवली आहे तरी पालकांनी ऑफर चा फायदा घेऊन नोंदणी करावी.

 

मोफत ऑनलाईन नोंदणी

आपण आहेत त्या  ठिकाणी बसून ऑनलाईन नोंदणी करू शकता

नोंदणी  क्रमांकाच्या आधारे वर्षभर स्थळे  येतील

 

सौ. शुभांगी योगेश संकपाळ
श्रेयश अपार्टमेंट, कृष्ण चौक, निळुफुले नाट्यगृहाजवळ नवी सांगवी, पुणे - ६१


Success Stories